जपानची अर्थव्यवस्था कशावर अवलंबून आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जपानचा व्यापार चीन आणि अमेरिका या देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे करोना साथीचा मोठा परिणाम जपानी अर्थव्यवस्थेवर झाला आहे. कारण चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांना करोना साथीचा मोठा फटका बसला आहे. या साथीमुळे संबंधित देशांतील प्रवास, पर्यटन आणि व्यापारावर बंधने आली आहेत.