जपानी सैन्याने हाँगकाँग हे दक्षिण चीनमधील शहर तसेच सिंगापूर,मलेशिया,फिलीपाईन्स,तैवान,म्यानमार इत्यादी देश जिंकले.