१८६८ नंतरच्या Boshin युद्धानंतर सम्राट पुन्हा राजसत्तेवर आला आणि तीव्र राष्ट्रवाद व सामाजिक-आर्थिक पुनर्रचनेची सुरुवात झाली, ज्याला Meiji Restoration म्हणतात. आर्थिक आधुनिकीकरण : जपानच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात १८७० पासून झाली.