या जमिनीचे क्षेत्रफळ आपण एका सूत्राच्या माध्यमातून काढूया. यासाठी तुम्ही तुमच्या शेताच्या बाजू मोजून घ्या आणि त्या एका कागदावर लिहून घ्या. आपल्याला समोरासमोरील बाजूंच्या सरासरी काढायचे आहे. 300+400=700 याची सरासरी काढायची आहे म्हणून त्याला दोनने भागायचे 700÷2=350 = 350 फूट एवढी आपल्याला सरासरी मिळाली आहे.