जमिनीत गुंता म्हणजे काय?
✅ Updated recently
एक गुंठा हा 32.8 फूट बाय 32.8 फूट या आकाराचा, म्हणजेच 1076 चौरस फुटाचा असतो. याचाच अर्थ, एका एकरात 43,040 चौरस फूट जागा असते. 1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन.