सेंद्रिय कर्ब हा सर्व पोषक द्रव्ये पुरविणारा स्रोत आहे. महाराष्ट्रातील जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प (०.२-०.५ टक्के) आहे.