जमीन मोजण्याचे सूत्र काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समोरासमोरील बाजूचा गुणाकार ÷ १०८९= एकुण जमीन गुंठा स्वरूपात मिळते. आता अनेकांना प्रश्न उपस्थित होतो कि ईथे १०८९ कोठून व कसे व का येतात तर आपल्याला जमिनीचे क्षेत्रफळ गुंठा स्वरूपात काढायचे व १०८९sqft चा एक गुंठा होतो.