राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.