महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंधक कायदा १९६९ च्या तरतुदीनुसार ७ सप्टेंबर १९७० रोजी करण्यात आली.