जलचक्रात भूजल म्हणजे काय?
✅ Updated recently
पाण्याची ती खोली ज्यावर मातीच्या छिद्रात,भेगात अथवा पोकळीत पाणी पूर्णपणे संपृक्त होते त्यास 'भूजलपातळी' (वॉटरटेबल) असे म्हणतात. याचे पावसाने व इतर कारणांनी जसे प्रवाह इत्यादी, पुनर्भरण होते.