जलप्रदूषणाचे स्त्रोत कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जलप्रदूषणाचे प्रमुख स्त्रोत घरगुती सांडपाणी किंवा घाण पाणी, औद्योगिक सांडपाणी, गाळ आणि खनिज तेल आहे.