सर्व पाणी जलविज्ञान चक्रात फिरते ज्यामुळे पाणी अक्षय स्त्रोत बनते. तीन गोड्या पाण्याचे स्रोत आहेत: पर्जन्य-पावसापासून; पृष्ठभागाचे पाणी—नद्या, तलाव इ. मध्ये; भूजल - भूगर्भात साठवलेले पाणी जे पावसाने पुनर्भरण होते .