जलसंवर्धन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जल शुध्दीकरणाच्या नवनवीन तंत्राचा वापर करून पिण्याच्या पाण्याची सर्वाधिक काळजी घेणे. दूषित पाणी शुध्द करून पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे. दूषित पाण्याची उगमस्थाने तपासून पर्यायी व्यवस्था व नियोजन करणे. जल प्रदूषण कमी करण्यासाठी जनसंपर्क, जागृती व संवर्धनाच्या हेतूने विविध माध्यमांचा प्रभावी वापर करणे.