जल परिसंस्थेचे गोड्या पाण्याची परिसंस्था व खाऱ्या पाण्याची परिसंस्था असे दोन प्रकार केले जातात. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे प्रवाही जल परिसंस्था व स्थिर जल परिसंस्था असे प्रकार आहेत.