सागरी मार्ग, सागरी रस्ता किंवा शिपिंग लेन हा महासागर आणि मोठ्या तलावांसारख्या विस्तीर्ण जलमार्गांवर मोठ्या जलवाहिन्यांसाठी (जहाजांसाठी) नियमितपणे वापरला जाणारा जलवाहतूक मार्ग आहे आणि तो शक्यतो सुरक्षित, थेट आणि आर्थिक आहे.