जागतिक जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जागतिक व्यापार संघटनेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये जागतिक जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 65.1% होता. जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा जीडीपी बाबत सातवा क्रमांक होता मात्र सेवा जीडीपीमध्ये 13 वा क्रमांक होता.