भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते.
जागतिक प्रमाणवेळ व भारतीय प्रमाणवेळ यात किती फरक आहे?
✅ Updated recently