संयुक्त राष्ट्राची संलग्न संस्था म्हणून तिचे कार्य चालते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF) सदस्य झाल्याशिवाय जागतिक बँकेचे सदस्यत्व मिळत नाही. भारत हा जागतिक बँकेचा संस्थापक सदस्य आहे.