जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :
सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
अर्थव्यवस्थांचा विकास
भ्रष्टाचार निर्मूलन
गरीबी हटाव
संशोधन व शिक्षण
जागतिक बँकेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.