जागतिक विविधता म्हणजे काय?
✅ Updated recently
पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता.