जागतिक व्यापार संघटना माहिती
जागतिक व्यापार संघटनेत सध्या 164 देश आहेत. जागतिक व्यापार संघटनेचे प्रशासन सदस्य राष्ट्र मार्फत चालवली जाते. WTO चे सर्वोच्च प्राधिकरण मंत्री स्तरीय परिषद आहे. यामध्ये सभासद राष्ट्रांचे वाणिज्यमंत्री सहभागी असतात आणि एक मताने निर्णय घेतला जातो.
जागतिक व्यापार संघटनेत कोणाचा सहभाग आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.