तेथून इटालियन व्यापारी माल विकत घेत आणि नंतर युरोपियन देशांमध्ये विकत. या व्यापाराद्वारे, कॉन्स्टँटिनोपल पूर्व आणि पश्चिम यांच्यातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र बनले आणि 'युरोपियन व्यापाराचे द्वार' म्हणून ओळखले जाऊ लागले.