जागतिकीकरण चांगले का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जागतिकीकरणामुळे देशातील व्यापारासाठी कमी खर्चात जास्त कच्चा माल आणि अधिक नैसर्गिक संसाधने उपलब्ध होतात, ज्यामुळे कमी खर्चात उत्पादन होण्यास मदत मिळते. उत्पादनाचा खर्च कमी झाला कि, वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होतात, ज्यामुळे देशात महागाई सारखी परिस्तिथी उद्भवत नाही.