कमी किमतीत मानक दर्जाच्या उत्पादनांची उपलब्धता. राहणीमानात सुधारणा . सेल फोन, ऑटो मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, शीतपेय इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूक वाढली आहे.