जागतिकीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जागतिक व्यापार संघटनेकडून विविध करांच्या द्वारे जागतिक व्यापार सोईस्कर बनवला जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, विकसनशील देशांना विकासासाठी सहाय्य करणे ही जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टे आहेत.