जागतिकीकरणाचा संस्कृतीवर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सांस्कृतिक परिणाम : जागतिकीकरणामुळे जगभरातील समाज-संस्कृतींना धोका निर्माण झाला. सगळीकडे एकसाची किंवा एकसारखी संस्कृती निर्माण होऊ लागल्यामुळे आज जगाची सांस्कृतिक सपाटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जागतिक संस्कृतीच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृती जगावर लादली जात आहे