जागतिकीकरणाचा सामाजिक जीवनावर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जगभरात विद्युत (इलेक्ट्रॉनिक) अर्थव्यवस्था आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था निर्माण झाल्या आहेत. सांस्कृतिक परिणाम : जागतिकीकरणामुळे जगभरातील समाज-संस्कृतींना धोका निर्माण झाला. सगळीकडे एकसाची किंवा एकसारखी संस्कृती निर्माण होऊ लागल्यामुळे आज जगाची सांस्कृतिक सपाटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.