इतिहास : काही अभ्यासक जागतिकीकरणाची सुरुवात ही मानवी संस्कृती सभ्यतेच्या उदयापासूनची मानतात, तर काही अभ्यासक १९९० नंतर माहिती व तंत्रज्ञानाच्या ओघामुळे झालेल्या बदलांच्या परिणीतीला संदर्भ मानतात.