जागतिकीकरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जागतिकीकरण हे दळणवळण आणि तंत्रज्ञानामुळे तीव्र होत जाते. ते रोखणे कठीण असते. १) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे . २) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .