१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे . २) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे . ३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र' हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .