जालना का प्रसिद्ध आहे?
✅ Updated recently
जालना जिल्हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्राम महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.