जालना जिल्ह्याच्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रधान न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय : श्री निरज पी. धोटे सामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी, जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय जिल्हयामध्ये कार्यरत आहे.