नियमित उत्पन्न देणारी पिके
टोमॅटो, मिरची, कोबी व काकडी ही शिंदे यांची मुख्य पिके. सिंचनासाठी दोन बोअर्स आहेत. पैकी एक कापूस पिकासाठी तर दुसरे भाजीपाला पिकांसाठी उपयोगात आणले जाते.
जास्त उत्पन्न देणारी पिके कोणती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.