जास्त पावसाचे काय परिणाम होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एकाच वेळी खूप पाऊस पडला की शेतात पाणी साचते आणि पिके खराब होतात. याच बरोबर पिकांवर वापरलेली औषधे, खत इत्यादी वाया जाते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. यंदाच्या हंगामात चंद्रपूर आणि यवतमाळ सारख्या काही जिल्ह्यांत सुरुवातीला सातत्याने पाऊस पडल्यामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले.