जिल्हा नियोजन समिती कोणत्या कलमाखाली अस्तित्वात आली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतच्या महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम 24 मधील कलम 3 च्या पोटकलम (2) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा नियोजन समिती अस्तित्वात आहे. जिल्हा नियोजन समितीची रचना व कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाच्या 1 जून 1999 अन्वये निश्चित करण्यात आली आहे.