जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते. घटनेच्या कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल मार्फत उच्च न्यायालयाचा विचार घेऊन केली जाते.