जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात?
✅ Updated recently
स्थायी समिती हि जिल्हा परिषद मधील सर्वात महत्वाची समिती मानली जाते. या समिती मध्ये एकूण १५ सदस्य असतात त्या मधील ८ सदस्य हे जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडले जातात.