जिल्हा परिषदेचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कार्यकारी अधिकारी तसेच एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करते. प्रशासकीय कामे विविध खात्यांचे खातेप्रमुख पहातात. हे सर्व खाते प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रणाखाली व पर्यवेक्षणाखाली कामे करतात.