मुख्य कार्यकारी अधिकारीहे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात. त्यांची निवड युपीएससी मार्फत होते व नेमणूक राज्यशासन करते.