जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुख कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्हा पातळीवरील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात.