जिल्हा परिषदेच्या वित्त समिती एकूण किती सदस्य असतात?
✅ Updated recently
या समितीत एकूण नऊ सभासद असतात. उपाध्यक्ष हे या समितीचे सभापती असतात.