जिल्हा मंचाची आर्थिक मर्यादा किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रत्येक जिल्ह्यात एक ग्राहक वाद निवारण मंच स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्राहक 20 लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाईचा दावा करू शकतात