Detailed Solution. योग्य उत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जिल्हा पातळीवरील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात