जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात?
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत.
जिल्हा अधिकारी म्हणजे कोण?
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे मुख्यतः जिल्ह्याच्या सर्वसाधारण प्रशासनास जबाबदार असतात. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मदत करतात. तालुक्याचे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबधित तहसिलदार यांची असते.
जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.