GST लागू करण्यासाठी, घटनात्मक ( 122 वी दुरुस्ती ) विधेयक (थोडक्यात CAB) संसदेत सादर करण्यात आले आणि 03 ऑगस्ट, 2016 रोजी राज्यसभेने आणि 08 ऑगस्ट, 2016 रोजी लोकसभेने पारित केले.