जीडीपी टक्केवारी किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या 25 जानेवारी 2022 ला नुकत्याच जारी केलेल्या जागतिक आर्थिक चित्रानुसार 2021-22 आणि 2022-23 साठी भारताचा जीडीपी 9 टक्के दराने तर 2023-24 मध्ये 7.1 टक्के दराने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तीन वर्षात भारत, जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील असे सांगण्यात आले आहे