जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान का कमी झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१) राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा – स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी कृषी व संलग्न क्षेत्राचा जीडीपी मधील हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक होता त्यानंतर तो घसरत गेला. कृषी क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा कमी होणे म्हणजे अर्थव्यवस्थेतील सकारात्मक, संरचनात्मक बदलाचे द्योतक आहे.