जीपीएसच्या स्वदेशी पॅटर्नचे नाव काय?
✅ Updated recently
काय आहे 'गगन'? उपग्रहांच्या मदतीने दिशानिर्देशन करणाऱ्या या प्रणालीची निर्मिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केली आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या मदतीने राबविलेल्या हा प्रकल्पाचे पूर्ण नाव 'जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन' अर्थात गगन असे आहे.