जीवन म्हणजे असणे, जगणे म्हणजे त्या असण्यात अर्थ भरणे. बरेचसे लोक जीवन आणि जगणे यांच्या संधीरेषेवर आयुष्य व्यतीत करतात, मरण येत नाही म्हणून जिवंत असणारी माणसे जीवनाचे वारकरी. म्हणजे जगण्याशिवाय जीवन आहेच