जीवन विमा योजना एखाद्या व्यक्तीला त्याच्या दीर्घकालीन उध्दिष्टये पूर्ण करण्यासाठी मदत करतात. तसेच त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक सुरक्षा निश्चित करतात. बचतीला प्रोत्साहन दिले जाते. क्रेडिट - जीवन विमा पॉलिसीच्या सुरक्षिततेवर कर्ज मिळू शकते.